Akashic Healing Mastery (Marathi) Recorded course

या प्रशिक्षणातून तुम्हाला अंतर्ज्ञान जागृत करणे आत्मिक मार्गदर्शन मिळवणे आत्म्याचे कोड्स आणि कर्म पॅटर्न्स ओळखणे अकाशिक हॉल्सची रचना आणि नेव्हिगेशन भूतकाळातील जन्...

By Umakant Ambhore
Marathi
No ratings yet

What you will learn

Details are being updated by the Acharya. Please check back soon.

Course Curriculum

16 Guided Sessions Self-Paced Learning
Class 1
Class 2
PDF- 3rd eye
class 3
Class 4
Class 5
Universal power meditation
source connection-marathi
Class 6
Class 7
Class 8
Class 9 - inner healing
Class 10 - cord cutting
Class 11 - Opening others' records
Class 12- Attunement
Bonus Mantra

About this Course

या प्रशिक्षणातून तुम्हाला अंतर्ज्ञान जागृत करणे आत्मिक मार्गदर्शन मिळवणे आत्म्याचे कोड्स आणि कर्म पॅटर्न्स ओळखणे अकाशिक हॉल्सची रचना आणि नेव्हिगेशन भूतकाळातील जन्मांचे प्रभाव समजून घेणे स्वतःसाठी आणि इतरांसाठी Healing करणे हे सर्व साधेसोप्या आणि ऊर्जात्मक पद्धतीने शिकायला मिळेल. हा कोर्स तुम्हाला स्वतःला ओळखण्याचा, आत्म्याच्या योजनांना समजून घेण्याचा आणि आंतरिक परिवर्तन घडवण्याचा मार्ग दाखवतो.
अकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे आपल्या आत्म्याचा दिव्य ग्रंथालय – जिथे आपल्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील सर्व अनुभवांची ऊर्जा साठवलेली असते. या कोर्समध्ये तुम्ही या दिव्य ज्ञानाशी कसे जोडायचे, आत्म्याचे संदेश कसे ऐकायचे आणि जीवनातील अडथळे, पॅटर्न्स व करार (Soul Contracts) कसे समजून घ्यायचे हे शिकाल.
Umakant Ambhore

Acharya Umakant Ambhore

Dedicated to spreading the wisdom of Vedic living and holistic wellness.

Words from our Community

Be the first to share your experience after completing this course.

₹25,000
₹7,500