MANTRA SIDDHI

मनाला, घराला आणि जीवनाला शक्तिशाली संरक्षण देणारा 🕉️ “Mantra Activation – मंत्र सिद्धी प्रशिक्षण” हे एक अद्वितीय आध्यात्मिक कोर्स आहे जिथे आपण मंत्र सक्रिय करण्याची गुप्त प्रक...

By Umakant Ambhore
Marathi
4.3 / 5

What you will learn

✅ मंत्र शापित कसे होतात – कारण आणि चिन्हे
✅ शापमुक्तीची गुप्त वैदिक प्रक्रिया
✅ मंत्र सिद्ध करण्याची संपूर्ण पद्धत
✅ मंत्र सक्रिय (Activation) कसे करावे
✅ शक्तिपात आणि ऊर्जेच्या अनुभूती
✅ घर, दुकान, व्यक्ती साठी संरक्षण कवच
✅ पैसा आणि संपत्ती वाढवणारे खास मंत्र
✅ संबंधांमध्ये शांती निर्माण करणारे मंत्र
✅ कर्जमुक्ती, डर, नकारात्मकता दूर करणारे उपाय
✅ संकटात संरक्षण देणारे “कवच मंत्र”
✅ गुप्त मंत्र – जे सामान्यतः कुठेही मिळत नाहीत
✅ मंत्र साधनेची दिनचर्या, योग्य नियम, शिष्य अनुशासन

Course Curriculum

3 Guided Sessions Self-Paced Learning
Mantra Siddhi Basics
01:45:02
मंत्र तंत्र यंत्र शाप मुक्ती
Mantra List

About this Course

मनाला, घराला आणि जीवनाला शक्तिशाली संरक्षण देणारा 🕉️ “Mantra Activation – मंत्र सिद्धी प्रशिक्षण” हे एक अद्वितीय आध्यात्मिक कोर्स आहे जिथे आपण मंत्र सक्रिय करण्याची गुप्त प्रक्रिया, शापमुक्ती आणि ऊर्जात्मक संरक्षण प्रत्यक्ष शिकणार आहात। प्राचीन ऋषी–गुरू परंपरेतून आलेली अनेक दुर्मिळ व शक्तिशाली मंत्र साखळी या कोर्समध्ये दिली जाते, जी जीवन, घर, पैसा, आरोग्य आणि संबंध यांना सकारात्मकतेने बदलण्याची ताकद ठेवते। जो कोणी म्हणतो, “काम अडकते, पैसा टिकत नाही, घरात वाद आहेत, प्रगती होत नाही” 👉 त्यासाठी या कोर्समध्ये प्रत्यक्ष प्रक्रिया शिकवली जाते। 👉 मंत्र शापमुक्ती प्रत्यक्ष प्रक्रिया शिकवली जाते। हे फक्त माहिती नाही – हे ‘अनुभवाधारित’ आध्यात्मिक परिवर्तन आहे.
हा कोर्स वैदिक अध्यात्म, ऊर्जा विज्ञान आणि मंत्र–तंत्र परंपरेच्या ज्ञानावर आधारित आहे. तुम्हाला इथे फक्त मंत्र देऊन सोडले जाणार नाही… मंत्र कसे जागृत करायचे, सिद्ध करायचे, कसे वापरायचे – हे पायरी-पायरीने शिकवले जाईल। आपण प्रोटेक्शन, समृद्धी, शांती आणि उन्नती साठी वापरता येणाऱ्या अनेक अभेद्य मंत्रांची साधना करणार आहात।
Umakant Ambhore

Acharya Umakant Ambhore

Dedicated to spreading the wisdom of Vedic living and holistic wellness.

Words from our Community

"“गुरुजींची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि शक्तिशाली आहे. पहिल्याच दिवशी ऊर्जा जाणवायला लागली. घरचं वातावरण बदललं.”"

- Shalini K., Nagpur

"“मी खूप वर्ष मंत्र म्हणत होते पण काही जाणवत नव्हतं. या कोर्समध्ये मंत्र कसे जागृत करायचे हे समजलं. आता रोज साधना करते आणि मन खूप शांत आहे.”"

- – Seema M., Pune
मंत्र शक्ति

"“पहले सिर्फ मंत्र बोलता था, लेकिन असर नहीं आता था. इस कोर्स में समझ आया कि मंत्र शक्ति कैसे जागृत करते हैं. 21 दिनों में मेरा मन शांत हो गया और एक दो चमत्कार भी अनुभव हुए. धन्यवाद!”"

- Prashant W., Jalgaon
₹5,000
₹5,000